DMK protest | द्रमुकच्या आंदोलनात बांगडी चोर नगरसेवकाचा प्रताप! पहा Video
तिरुनलवेल्ली : News Network दक्षिणेकडील राज्यांमध्ये हिंदी भाषेवरुन गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होताना दिसत आहे. आमच्यावर हिंदी भाषेची सक्ती केली जात असल्याचा आरोप दक्षिणेकडील विरोधकांनी केला. त्यामुळे तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलने देखील झाली आहेत. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्यासह द्रविड मुन्नेत्र (DMK) कळघमनेही तामिळनाडूमधील हिंदीच्या (Hindi) विस्ताराला प्रचंड विरोध दर्शवला आहे. द्रमुककडून सुरु…