गुगलच्या क्लाऊड सेंटरला Adani Green Energy

गुगलच्या क्लाऊड सेंटरला Adani Green Energy

  मुंबई : khabarbat News Network Adani will provide green energy to Google’s Cloud Center : देशातील सर्वात मोठी हरित ऊर्जा कंपनी अदाणी ग्रीन पॉवर आणि गुगल यांच्यात आज (३ ऑक्टोबर) ऐतिहासिक करार झाला. या कराराअंतर्गत गुजरातमध्ये उभारण्यात आलेल्या ३० गिगावॅट सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पातून गुगलच्या क्लाऊडच्या डेटा सेंटरसाठी वीज पुरवठा करण्यात येणार आहे. कोणत्याही डेटासेंटरला…

Google पाठोपाठ आता Yahoo चा कर्मचाऱ्यांना ‘दे धक्का’

Google पाठोपाठ आता Yahoo चा कर्मचाऱ्यांना ‘दे धक्का’

सनिव्हेल (कॅलिफोर्निया) : Google पाठोपाठ आता Yahoo या टेक कंपनीनेही कर्मचारी कपात घोषित केली आहे. कंपनी २० टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू शकते, असे सांगितले जात आहे. १,६०० कर्मचाऱ्यांना नारळ Yahoo आपल्या एकूण कर्मचार्‍यांपैकी २० % पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नारळ देऊ शकते. अहवालानुसार, या कपातीमुळे Yahoo च्या ५० % पेक्षा जास्त ad- tech कर्मचाऱ्यांवर…

Chat GPT मुळे व्यक्तिगत बौद्धिक संपदेवर गंडांतर !

Chat GPT मुळे व्यक्तिगत बौद्धिक संपदेवर गंडांतर !

  गेल्या काही वर्षात हजारो नोकऱ्या या यांत्रिकीकरण, ऑटोमेशन्सने अक्षरश: संपवल्यात. संगणक असो कि कॅलक्युलेटर प्रत्येक वेळी नवनवीन यंत्रांच्या वापरामुळे मानवी नोकऱ्यांवर गंडांतर आले. २२ डिसेंबर २०२२ पासून आता ‘Chat GPT’ च्या रूपाने नोकर कपातीच्या गंडांतर योगाचे सावट जगभर घोंघावत आहे. वस्तुतः चॅट जीपीटी हे एक तंत्रज्ञानाचे अत्याधुनिक स्वरुप आहे. कोणतेही काम करण्यासाठी लागणारा मानवी…