Air India I विमान प्रवाशांना मिळणार तासाला १ पेग

Air India I विमान प्रवाशांना मिळणार तासाला १ पेग

नवी दिल्ली I विमानातील प्रवाशांना तासाला १ पेग मद्य सर्व्ह करण्याचा निर्णय एअर इंडिया या नागरी विमान वाहतूक कंपनीने घेतला आहे. २६ डिसेंबर २०२२ रोजी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये शंकर मिश्रा यांनी मद्यप्राशन करून एका वृद्ध महिलेवर लघवी केल्याचे प्रकरण समोर आले. त्यानंतर ६ जानेवारी २०२३ रोजी देखील पॅरिसहून दिल्लीला येणाऱ्या एका मद्यधुंद प्रवाशाने जवळच बसलेल्या…