First period : पहिली पाळी आणि देशोदेशीच्या प्रथा

First period : पहिली पाळी आणि देशोदेशीच्या प्रथा

  औरंगाबाद : अलीकडच्या धकाधकीच्या दैनंदिन धबडग्यात मुलींना शालेय वयातच पहिली पाळी येत आहे. जी अनेकांना त्रासदायक वाटत आहे. मात्र महाराष्ट्रासह भारतात विविध पारंपारिक पद्धतीने पहिल्या-वहिल्या पाळीचे कौटुंबिक स्वागत केले जाते. हे तितकेच खरे. पालकांनी आपल्या मुला-मुलींचे संगोपन करीत असतानाच या विषयाच्या अनुषंगाने समुपदेशन करणे अगत्याचे ठरत आहे. काही लोकांना आजही पीरियड्सवर मोकळेपणाने बोलायला संकोच…