Google पाठोपाठ आता Yahoo चा कर्मचाऱ्यांना ‘दे धक्का’

Google पाठोपाठ आता Yahoo चा कर्मचाऱ्यांना ‘दे धक्का’

सनिव्हेल (कॅलिफोर्निया) : Google पाठोपाठ आता Yahoo या टेक कंपनीनेही कर्मचारी कपात घोषित केली आहे. कंपनी २० टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू शकते, असे सांगितले जात आहे. १,६०० कर्मचाऱ्यांना नारळ Yahoo आपल्या एकूण कर्मचार्‍यांपैकी २० % पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नारळ देऊ शकते. अहवालानुसार, या कपातीमुळे Yahoo च्या ५० % पेक्षा जास्त ad- tech कर्मचाऱ्यांवर…

‘Philips’ मध्ये नोकर कपात; ६ हजार बेरोजगार होणार

‘Philips’ मध्ये नोकर कपात; ६ हजार बेरोजगार होणार

लंडन : मेडिकल टेक निर्माता कंपनी फिलिप्सने (आज) सोमवारी जगभरातील ६००० नोकऱ्या कमी करण्याची घोषणा केली. स्लीप डिव्हाइस रिकॉलमुळे झालेल्या ताज्या नुकसानीमुळे कंपनीने हा निर्णय घेतला. फिलिप्सचे सीईओ रॉय जॅकब्स (Roy Jakobs) यांनी २०२५ पर्यंत कर्मचाऱ्यांची सध्याची संख्या आणखी कमी करण्याची योजना जाहीर केली. तुमच्यासाठी उपयोगाची महत्वाची बातमी वाचत रहा khabarbat.com