तलाठी भरतीचा निकाल जाहीर; उमेदवारांना २०० पैकी २१४ गुण

तलाठी भरतीचा निकाल जाहीर; उमेदवारांना २०० पैकी २१४ गुण

भूमी अभिलेख विभागाने ६ डिसेंबर रोजी तलाठी अंतिम उत्तरतालिका जाहीर केली. या आधी २८ सप्टेंबर २०२३ रोजी तलाठी उत्तरतालिका व त्यासोबतच उमेदवारांना आक्षेप घेण्यासाठी काही कालावधी देण्यात आला होता. तलाठी भरतीचा निकाल समोर येताच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने निकालावर आक्षेप घेतला आहे. निकालामध्ये प्रचंड गोंधळ झाला असून जुन्या परीक्षेत नापास झालेले काही उमेदवार या परीक्षेत…

१० वी – १२ वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, पहा Link याच बातमीमध्ये

१० वी – १२ वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, पहा Link याच बातमीमध्ये

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या दहावी (ssc)-बारावी (hsc)च्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार १२ वीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून, तर १० वीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत SSC-HSCची लेखी परीक्षा…