EPFO Recruitment : ‘ईपीएफओ’ अंतर्गत भरती, चांगल्या पगाराची सरकारी नोकरी…

EPFO Recruitment : ‘ईपीएफओ’ अंतर्गत भरती, चांगल्या पगाराची सरकारी नोकरी…

केंद्रीय लोकसेवा आयोगाअंतर्गत येणा-या ‘ईपीएफओ’मध्ये पर्सनल असिस्टंट पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. पर्सनल असिस्टंटच्या एकूण ३२३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी नोंदणी प्रक्रिया ७ मार्चपासून सुरु होत आहे. या पदासाठी…