election 2024 : महाराष्ट्रातील आमदारांना लागणार लोकसभेचा जॅकपॉट

election 2024 : महाराष्ट्रातील आमदारांना लागणार लोकसभेचा जॅकपॉट

२०२४ च्या लोकसभा निवडणूकीचे वेध सध्या लागले आहेत. महाराष्ट्रातही सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. राज्यातील ६-७ आमदारांना भाजप लोकसभा निवडणुकीत उतरवेल असे म्हटले जात आहे. महाराष्ट्रातून एकूण ४८ खासदार निवडून येतात. यामुळे महाराष्ट्रात अधिकाधिक खासदार निवडून आणण्यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. यातच भाजप आपल्या आमदारांना राज्यातून खासदारकीची तिकीट देईल असे म्हटले जात आहे. राज्यातील…