Earth inner core : पृथ्वीच्या गाभ्याचे भ्रमण थांबले; दिशा बदलाची शक्यता

Earth inner core : पृथ्वीच्या गाभ्याचे भ्रमण थांबले; दिशा बदलाची शक्यता

नवी दिल्ली : पृथ्वीच्या आतील गाभ्याचे परिभ्रमण अलीकडेच थांबले आहे. तसेच त्याची दिशा देखील उलट झाल्याचे पीकिंग युनिव्हर्सिटीच्या नुकत्याच समोर आलेल्या अभ्यासातून उघड झाले आहे. पृथ्वीच्या आतील थरांमधील गतिशीलता आणि परस्पर संबंध समजून घेण्यासाठी हा अभ्यास महत्त्वपूर्ण आहे. पृथ्वीची उत्पत्ती मुळात कवच, आवरण आणि गाभा या तीन थरांनी झालेली आहे. भूकंपातून येणाऱ्या भूकंपीय लहरींच्या अभ्यासाद्वारे…