दीपाली सय्यद यांना अंधारेंनी दिला सल्ला ! सविस्तर वाचा …
मुंबई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी दिला. दरम्यान, यामुळे उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि ठाकरे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. स्वत: दीपाली सय्यद यांनी आपल्या या प्रवेशाची माहिती दिली आहे. दीपाली सय्यद…