उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठूरायाची शासकीय महापुजा…

उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठूरायाची शासकीय महापुजा…

उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथे आज कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठूरायाची शासकीय महापुजा केली. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून औरंगाबाद जिल्हयातील फुलंब्री तालुक्यातील शिरोड खुर्द गावातील उत्तमराव साळुंखे आणि त्याच्या पत्नी कलावती साळुंखे यांना पुजेचा मान मिळाला. या महापुजेच्यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत उपस्थित होते.