कोळसा खाण घोटाळा : विजय दर्डा, पुत्र देवेंद्र दर्डा यांना ४ वर्ष शिक्षा

कोळसा खाण घोटाळा : विजय दर्डा, पुत्र देवेंद्र दर्डा यांना ४ वर्ष शिक्षा

कोळसा खाण घोटाळा प्रकरणात आज (२६ जुलै) सीबीआयच्या विशेष न्यायालयाने (CBI Special Court) राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा (Vijay Darda) आणि त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा (Devendra Darda) यांच्यासह इतर आरोपींना शिक्षा सुनावली. विजय दर्डा यांना कोर्टाने चार वर्षांची शिक्षा सुनावली. त्यामुळे आता दर्डांना ६ वर्ष निवडणूक लढवता येणार नाही. दर्डा यांनी कोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिले…