सत्ता संघर्ष : supreme court मधील पहिला दिवस, काय घडलं …

सत्ता संघर्ष : supreme court मधील पहिला दिवस, काय घडलं …

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाशी संबंधित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणी सुरू झाली. आजची सुनावणी संपली आहे. पुढची सुनावणी उद्या होत आहे. पाच न्यायाधीशांचे खंडपीठ यावर सुनावणी करत आहे. सरन्यायाधीश डी वाय. चंद्रचूड यांच्यासह न्यायमूर्ती एम. आर. शाह, कृष्णा मुरारी, हिमा कोहली आणि पी. एस. नरसिम्हा यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालय प्रथम युक्तिवाद ऐकून घेणार…