OBC Protest : मराठा, ओबीसी आरक्षणाविषयी  सरकार अपेक्षित पावले उचलणार

OBC Protest : मराठा, ओबीसी आरक्षणाविषयी सरकार अपेक्षित पावले उचलणार

khabarbat News Network   लक्ष्मण हाकेंच्या भेटीत गिरीश महाजनांची ग्वाही संभाजीनगर : मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, हा मुद्दा हळूहळू तापत चालला आहे. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने आज लक्ष्मण हाकेंची भेट घेतली. त्यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. लक्ष्मण हाके यांची तब्येत खालावत चालली आहे….

सत्ता संघर्ष : supreme court मधील पहिला दिवस, काय घडलं …

सत्ता संघर्ष : supreme court मधील पहिला दिवस, काय घडलं …

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाशी संबंधित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणी सुरू झाली. आजची सुनावणी संपली आहे. पुढची सुनावणी उद्या होत आहे. पाच न्यायाधीशांचे खंडपीठ यावर सुनावणी करत आहे. सरन्यायाधीश डी वाय. चंद्रचूड यांच्यासह न्यायमूर्ती एम. आर. शाह, कृष्णा मुरारी, हिमा कोहली आणि पी. एस. नरसिम्हा यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालय प्रथम युक्तिवाद ऐकून घेणार…