WFH in Andhra Pradesh | महिला कर्मचा-यांना येत्या ८ मार्चपासून work from home
हैदराबाद : khabarbat News Network आंध्र प्रदेशमधील महिला कर्मचा-यांसाठी आनंदाची बातमी आहे. महिला दिनापूर्वीच राज्य सरकारने मोठे गिफ्ट दिले आहे. मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी महिलांसाठी work from home ची घोषणा केली आहे. या निर्णयाची राज्यासह देशभरात चर्चा सुरू आहे. या घोषणेबाबत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट शेअर केली आहे. मुख्यमंत्री…