गर्भाशयाच्या मुख कर्करोगावरील लस येणार मार्केटमध्ये !
नवी दिल्ली : गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील पहिली स्वदेशी प्रतिबंधक लस याच (फेब्रुवारी) महिन्यात बाजारात दाखल होत आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. या लसीची किंमत खूपच कमी म्हणजे २००-४०० रुपये असणार आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही लस बाजारात आणणार आहे, अशी माहिती अदर पूनावाला यांनी दिली. २,००० रुपये प्रति व्हॉयल केंद्रीय गृहमंत्री अमित…