Job : पदवीधर तरुणांना CBI मध्ये नोकरीची संधी
CBI (सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशन) ने डेप्युटी अॅडव्हायझर (उप सल्लागार) पदासाठी अर्ज मागवले आहेत. इथे सीबीआयच्या शिष्टमंडळात डेप्युटी अॅडव्हायझर (Deputy Advisor ) (परकीय व्यापार किंवा विदेशी चलन) यासाठी ही पदभरती होणार असून १ जागा रिक्त आहे. पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून उमेदवाराने पदवी प्राप्त केलेली असावी. परकीय व्यापार किंवा विदेशी विनिमय क्षेत्रात तपासणी किंवा दक्षता किंवा ऑपरेशनल…