Flying Train | विमानापेक्षा सुसाट, पुणे-मुंबई काही मिनिटांत!

Flying Train | विमानापेक्षा सुसाट, पुणे-मुंबई काही मिनिटांत!

  मुंबई । khabarbat News Network Pune-Mumbai within few minutes! अहमदाबाद मार्गावर बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु आहे. ही बुलेट ट्रेन ३२० किलोमीटर वेगाने धावणार आहे. परंतु १,००० किलोमीटर वेगाने ट्रेन धावल्यास मुंबई ते नागपूर हे अंतर एका तासापेक्षा कमी वेळेत गाठले जाईल. अशी ट्रेन भारतात आली तर पुणे-मुंबई अंतर काही मिनिटांत पूर्ण करेल. चीनने…

Bullet train निघाली सुस्साट, Godrej चा ब्रेकर निकामी

Bullet train निघाली सुस्साट, Godrej चा ब्रेकर निकामी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला अखेर मुंबई हायकोर्टानं ग्रीन सिग्नल दिला. या प्रकल्पामध्ये अडथळा ठरणारी गोदरेज कंपनीची याचिका कोर्टाने फेटाळली आहे. या याचिकेवर प्रदीर्घ सुनावणीनंतर हायकोर्टाचे न्या. रमेश धानुका आणि न्या. मिलिंद साठे यांच्या खंडपीठाने आपला निकाल देत गोजरेजची ही याचिका फेटाळली. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गात विक्रोळी येथील…