BSNL पुण्यातील जागांची विक्री करणार
‘भारत संचार निगम लिमिटेड’च्या (BSNL) कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीनंतर पुढचा टप्पा म्हणून वापरामध्ये नसलेल्या जमिनींची विक्री करण्यात येणार आहे. त्यात पुण्यातील वापरात नसलेल्या २२ जागांचा समावेश आहे. लोणावळा, गुलटेकडी आणि घोरपडी येथील अशा तीन जागा विक्रीसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. आर्थिक दुरवस्थेतून बाहेर आलेल्या ‘बीएसएनएल’ला येत्या पाच वर्षांमध्ये निव्वळ नफ्यामध्ये आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गेल्या तीन…