The Munde, who were once politically hostile, were seen to be united once again through the sister-brother grand alliance. The clock that separated the Munde siblings. The same watch has now brought them together.

Pankaja Munde Beed | घड्याळाने दुरावलेल्या मुंडेंना, घड्याळानेच आणले एकत्र!

बीड : प्रतिनिधी एकेकाळी राजकीय वैर बाळगणारे मुंडे बहीण-भाऊ महायुतीच्या माध्यमातून मात्र पुन्हा एकदा एकत्र आल्याचे दिसले. ज्या घड्याळाने मुंडे बहीण-भावांना वेगळे केले होते. त्याच घड्याळाने या दोघांनाही आता एकत्र आणले आहे. लोकसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंचा प्रचार केला, तर आता बहीण विधानसभा निवडणुकीत भावासाठी प्रचार करत आहे. केंद्र आणि महाराष्ट्राच्या राजकारणात परळी…

Latur Gramin Election | लातूर ग्रामीणमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये तुल्यबळ लढत

Latur Gramin Election | लातूर ग्रामीणमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये तुल्यबळ लढत

लातूर | विशेष प्रतिनिधी लातूर विधानसभा मतदारसंघाची २००८ साली विभागणी करुन लातूर ग्रामीण या मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे कनिष्ठ चिरंजीव धीरज देशमुख सध्या या मतदारसंघाचे आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत लातूर ग्रामीण मतदार संघात चार प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. विद्यमान आमदार धीरज देशमुख यांना काँग्रेसने दुस-यांदा संधी दिली आहे….

अमित शहा, एवढं खोटं बोलून तुम्हाला झोप कशी येते? सुषमा अंधारेंनी केला सवाल

अमित शहा, एवढं खोटं बोलून तुम्हाला झोप कशी येते? सुषमा अंधारेंनी केला सवाल

  पुणे : प्रतिनिधी अमित शाह, तुम्ही एवढं खोट कसं बोलता. एवढं खोट बोलून तुम्हाला झोप कशी येते? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला.  ७० हजार कोटींचा घोटाळा ज्यांनी केला त्यांना आम्ही चक्की पिसायला पाठवतो असे तुम्हीच जाहीर सभेत सांगितले होते. आज त्याच लोकांना तुम्ही जवळ घेऊन बसलात असेही अंधारे म्हणाल्या….

Laturkar also feels that vote share will depend on how successful Amit Deshmukh is in controlling the activities of secret enemies.

Latur MLA election 2024 | अमित देशमुखांच्या विजय रथासमोर अदृश्य शक्तींचे ‘स्पीड ब्रेकर’!

  लातूर मतदार संघ | ग्राऊंड रिपोर्ट  दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर या दोन नेत्यांमुळे लातूरची आजही राजकीय वर्तुळात खास ओळख आहे. विलासराव देशमुखांच्या नंतर अमित देशमुख त्यांचा राजकीय वारसा चालवत आहेत. २००९ पासून ते लातूरचे आमदार आहेत. त्यांचे लहान भाऊ धीरज देशमुख मागील विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच लातूर ग्रामीण…

Mahavikas Aghadi has announced candidates for 239 out of 288 seats. 215 candidates have been announced by Mahayuti. In this, BJP has announced candidates for the maximum number of 121 seats.

महायुती की महाविकास आघाडी; जाणून घ्या कोणाचे सर्वाधिक उमेदवार!!

मुंबई : विशेष प्रतिनिधी यंदा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच रंगणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षातून उमेदवारांची यादी घोषित केली जात आहे. राज्यात एकूण २८८ मतदारसंघ आहेत. यात आतापर्यंत विविध मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीने २८८ पैकी २३९ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. यात काँग्रेसने ८७,…

Washim Assembly Constituency MLA Lakhan Malik was given a shock by the BJP.  Lakhan Malik has won four times for BJP from the reserved constituency for Scheduled Castes.

अश्रूंची फुले नव्हे, तर भाले होणार! लखन मलिकांना अश्रू अनावर

वाशिम : khabarbat News Network वाशीम विधानसभा मतदारसंघाचे आमदार लखन मलीक यांना भाजपने दे धक्का दिला. वाशीम मतदारसंघात भाजपने भाकरी फिरवली. अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघातून लखन मलिक यांनी चार वेळा भाजपसाठी विजय खेचून आणला आहे. ते या मतदारसंघातून चार वेळा आमदार झाले. भाजपने उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर करत आतापर्यंत १२१ जणांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले. यामध्ये…

Although the Mahavikas Aghadi has a good base in the Lok Sabha in Marathwada, there is a high risk of opposition split by independents and other parties. In such a situation, 46 seats in Marathwada can change the equation of power in the state.

Vidhansabha Election 2024 | मराठवाडाच महाराष्ट्राचा ‘किंगमेकर’!

२२ मतदारसंघातील बाजीगरांच्या हाती सत्तेची चावी… संभाजीनगर : khabarbat News Network महाराष्ट्राची यावेळची विधानसभा निवडणूक आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात वेगळी आहे. तीन-तीन पक्षांच्या दोन आघाड्या, तिसरी आघाडी, वंचित बहुजन आघाडी, एआयएमआयएम, मनोज जरांगे पुरस्कृत उमेदवार असे चित्र राज्यात आहे. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्याच्या निकालाने आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत इथला निकाल महत्त्वाचा असणार आहेच, यापेक्षाही…

MIM first achieved success in the state in Nanded. There are signs that the fate of the party, which has not received much response despite its efforts across the state, will once again be decided in the Nanded elections.

AIMIM | ‘एमआयएम’चा भाजपला फायदा किती? नांदेडमध्ये ठरणार पक्षाचे भवितव्य!

नांदेड : विशेष प्रतिनिधी ‘एमआयएम’ने २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत ४४ जागा लढवल्या. त्यामध्ये धुळे आणि मालेगाव मध्य या दोन मतदारसंघात त्यांचे उमेदवार विजयी झाले. पक्षाला मिळालेल्या एकूण मतांची टक्केवारी १.४४ टक्के होती. जी २०१४ साली २२ जागा लढवून मिळवलेल्या ०.९३ टक्के मतांच्या तुलनेत कमी आहे. राज्यातील धर्मनिरपेक्ष आणि अल्पसंख्याक मतदारांना प्रभावित करण्याची पक्षाची क्षमता मर्यादीत…

Congress Rahul Gandhi | काँग्रेसचा फॉर्म्युला महाराष्ट्रात नेत्रदीपक कामगिरी करणार

Congress Rahul Gandhi | काँग्रेसचा फॉर्म्युला महाराष्ट्रात नेत्रदीपक कामगिरी करणार

  कोल्हापूर | khabarbat News Network Congress formula Will perform spectacularly : महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे. भाजपच्या नेतृत्वात राज्यात महायुती सत्ता टिकवण्यासाठी धडपडत आहे, तर काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. महाराष्ट्राच्या निवडणुका कुठल्याही क्षणी घोषित होऊ शकतात. काँग्रेसने ज्या फॉर्म्युल्यावर…

BJP | राज्यसभेत बहुमत भाजपसाठी मृगजळ; आणखी दोन वर्ष लागणार!

BJP | राज्यसभेत बहुमत भाजपसाठी मृगजळ; आणखी दोन वर्ष लागणार!

khabarbat News Network नवी दिल्ली | भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला राज्यसभेत भलेही कामापुरते बहुमत मिळाले आहे. पण, राज्यसभेत स्वबळावर बहुमत मिळविणे हे भाजपसाठी मृगजळ ठरत आहे. भाजपला राज्यसभेत बहुमत मिळविण्यासाठी आणखी दोन वर्षे लागतील म्हणजे, २०२६ पर्यंतचा कालावधी लागेल. सध्या राज्यसभेत भाजपचे ९६ सदस्य आहेत. जम्मू- काश्मीरमधील निवडणुकीनंतर पक्षाची सदस्यसंख्या दोनने वाढू शकते. कारण, जम्मू-काश्मीरमधून राज्यसभेचे…