कृषी ज्ञान यात्रा – १० : ‘गोल्डन केळी’साठी काय कराल ?
१) केळी लागवड गादी (बेड) पद्धतीने करावी २) ठिबक सिंचनच्या दोन नळ्यांचा वापर हवा ३) पूर्ण वाढलेल्या फळाचे संरक्षण गरजेचे जळगाव जिल्हा केळी उत्पादनाची ‘राजधानी’ आहे. ‘गुगल’ने सुद्धा ‘जीआय मानांकन’ देत ‘जळगावची केळी’ ही ओळख मान्य केली आहे. खान्देशातील बहुतेक शेतकऱ्यांनी केळीसाठी सुधारित तंत्रज्ञानाचा स्वीकार केलेला आहे. इतर राज्यातील शेतकऱ्यांच्या तुलनेत जळगाव जिल्ह्यातील शेतकरी…