वेरूळ महोत्सवाची पर्वणी; २५,२६,२७ फेब्रुवारीला

वेरूळ महोत्सवाची पर्वणी; २५,२६,२७ फेब्रुवारीला

औरंगाबाद : तब्बल सात वर्षानंतर पुन्हा वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाची मेजवानी रसिकांना चाखायला मिळणार आहे. यंदा २५, २६ आणि २७ फेब्रुवारी असे तीन दिवस सोनेरी महल येथे हा महोत्सव रंगणार असून, या महोत्सवात उस्ताद राशिद खान, उस्ताद सुजात खान, महेश काळे, रवी चारी, शिवमणी, विजय घाटे, संगिता मुजुमदार आणि शंकर महादेवन असे दिग्गज कला सादर करणार…