EK Maratha : मनोज जरांगेच्या हाकेला मोबाईल टॉर्चची साथ ! आंतरवालीत मिळणार आरक्षण आंदोलनाला नवी दिशा

EK Maratha : मनोज जरांगेच्या हाकेला मोबाईल टॉर्चची साथ ! आंतरवालीत मिळणार आरक्षण आंदोलनाला नवी दिशा

  मराठवाड्याच्या राजधानीतूनच सर्व ऐतिहासिक आंदोलनांची दिशा ठरते याची आठवण करून देत, मराठा आरक्षणासाठी प्राणाची बाजी लावून रिंगणात उतरलेले मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरवासीयांना १४ ऑक्टोबरला आंतरवालीत होणाऱ्या विराट सभेसाठी मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन केले. विभागीय क्रीडा संकुलावरील मैदानावर त्यांच्या जाहीर सभेसाठी जमलेल्या शहरवासीयांनी एकसाथ मोबाइलच्या टॉर्च सुरू करून त्याच्या सामूहिक प्रकाशात त्यांच्या आवाहनास…