अनंत अंबानींच्या साखरपुड्यापेक्षा Panther brooch ची चर्चा

अनंत अंबानींच्या साखरपुड्यापेक्षा Panther brooch ची चर्चा

मुंबई : अनंत अंबानीचा साखरपुडा नुकताच राधिका मर्चंटशी पार पडला. मात्र, त्याच्या साखरपुड्यापेक्षा अनंत अंबानीच्या कोटवरील ‘कार्टियर पैंथर ब्रोच’ (Cartier Brooch) ची चर्चा अधिक रंगली आहे. अनंतने (anant ambani) यावेळी गडद निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. त्याच्या कोटवर ‘कार्टियर पँथर ब्रोच’ लावलेले होते. तर या ब्रोचची चर्चा अधिक रंगली. या ‘कार्टियर पँथर ब्रोच’चा एक…