स्वप्नातला ‘घोडा’ तुम्हाला भेटणार, कधी ते पहा….
जालना : आपल्यापैकी प्रत्येकजण स्वप्न पाहत जगात असतो, तर काही स्वप्नात जगतात, तर काही जण ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी धडपड करीत असतात. एकंदरीत स्वप्न कोणाचाच पिच्छा सोडत नाहीत. एक मुलगा आणि बाप दोघेही आपल्या घोड्याच्या स्वप्नात मश्गुल होतात. तोच स्वप्नातला घोडा तुम्हाला भेटण्यासाठी लवकरच येत आहे, कधी ते पहा… जालना जिल्ह्याचा भूमिपुत्र तसेच बहुचर्चित ‘तानाजी’ फेम…