Mahim election | माहीमचा हलवा अमित ठाकरेंच्या पचनी पडणार?
मुंबई : khabarbat News Network माहीम या विधानसभा मतदारसंघातील विजयाचा हलवा पटकाविण्यासाठी ‘राज’पुत्र अर्थातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, विद्यमान शिवसेना आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे सेनेचे महेश सावंत हे तिघे सरसावले आहेत. या कठीण कसोटीत माहीमचा हलवा अमित ठाकरेंच्या पचनी पडेल का? याकडे सा-या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. Amit Thackeray,…