After Uttarakhand, preparations have now begun to introduce a Uniform Civil Code in Gujarat as well.

UCC in Gujrat | गुजरातेत लागू होणार समान नागरी कायदा

गांधीनगर : News Network UCC in Gujrat | उत्तराखंडनंतर आता गुजरातमध्येही समान नागरी संहिता आणण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृहमंत्री हर्ष संघवी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी (UCC) युसीसीबाबत समिती स्थापन केली असून, सर्व धर्माच्या प्रमुखांशी चर्चा करुनच समिती अहवाल देईल, असे ते म्हणाले. (Gujrat Latest…

अमित शहा, एवढं खोटं बोलून तुम्हाला झोप कशी येते? सुषमा अंधारेंनी केला सवाल

अमित शहा, एवढं खोटं बोलून तुम्हाला झोप कशी येते? सुषमा अंधारेंनी केला सवाल

  पुणे : प्रतिनिधी अमित शाह, तुम्ही एवढं खोट कसं बोलता. एवढं खोट बोलून तुम्हाला झोप कशी येते? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला.  ७० हजार कोटींचा घोटाळा ज्यांनी केला त्यांना आम्ही चक्की पिसायला पाठवतो असे तुम्हीच जाहीर सभेत सांगितले होते. आज त्याच लोकांना तुम्ही जवळ घेऊन बसलात असेही अंधारे म्हणाल्या….

BJP ला १३ नेत्यांचा रामराम !!

BJP ला १३ नेत्यांचा रामराम !!

  चेन्नई : भाजप (BJP) च्या आयटी सेलमधील १३ नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला. भाजप ज्या पक्षासोबत युतीमध्ये आहे त्या ‘ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कझगम’ (AIDMK) या पक्षात १३ नेत्यांनी प्रवेश केला. हे सर्वजण तामिळनाडूतील आहेत. यानंतर भाजपनं एडाप्पडी पलानीस्वामी यांच्यावर भाजप नेत्यांना विकत घेतल्याचा आरोप केला. भाजपच्या आयटी आघाडीचे अध्यक्ष अनबरासन यांनी म्हटले, ”…

Border Dispute : बेळगावात झटापट; जशास तसे उत्तर : शिंदेंची घोषणा

Border Dispute : बेळगावात झटापट; जशास तसे उत्तर : शिंदेंची घोषणा

बेळगाव : बेळगावमध्ये आणि परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, आज सोमवारी NCP चे नेते हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या महाविकास आघाडीच्या मोर्चेकरी कार्यकर्त्यांशी कर्नाटक पोलिसांनी झटापट केली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कर्नाटकला जशास तसे उत्तर देण्याची घोषणा विधानसभेत केली. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेचा कांगावा करत कर्नाटक पोलिसांनी सीमावासियांना महाराष्ट्र…