अब्दुल सत्तार, संजय राठोडांना डच्चू; शिरसाट, खोतकरांची मंत्रीपदी वर्णी?
khabarbat News Network मुंबई : अनेक आमदारांनी मंत्रिपदाच्या यादीत आपला नंबर लागावा म्हणून लॉबिंग सुरू केली आहे. मंत्रिपद देण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाने एका एजन्सीमार्फत मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तयार केले. त्यात दोन मंत्री नापास ठरले असून मंत्रिमंडळातून त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या माजी आणि संभाव्य मंत्र्यांचे तसेच इच्छुक आमदारांचे प्रगती पुस्तक शिवसेनेने तयार…