
शनी वक्री होतो म्हणजे आपल्यावर काय परिणाम होतो? शुभ – अशुभ असे ओळखा…
आपल्या शरीराला जसे आपण गुरूत्वीय बळाच्या सहाय्याने Move करतो नेमके तसेच ग्रह, तारे आणि नक्षत्रांची देखील movement (अर्थात स्थानांतर) होत असते. कधी थेट सरळ तर कधी मागोवा घेवून पुन्हा सरळ चाल पडते. जसे आपण रस्त्याने चालताना करतो अगदी तसेच! या वळून मागोवा घेण्यालाच (वळण्याला) वक्री होणे म्हटले जाते. सध्या १३ जुलै २०२५ रोजी शनी ग्रह