
LED Bulb च्या अतिवापरामुळे शरीरात Vitamin B-12, D मध्ये घट
नवी दिल्ली : khabarbat News Network जीवनशैलीत एलईडी बल्बचा वापर झपाट्याने वाढला आहे, परंतु २०२४-२५ च्या अलीकडील जागतिक संशोधनातून असे दिसून आले आहे की, एलईडी दिव्यांचा जास्त वापर केल्याने शरीरात व्हिटॅमिन बी १२ आणि व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण होत आहे. या अभ्यासात असे आढळून आले की, शहरी भागांत राहणा-या ७० टक्के जणांमध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाण