
Pankaja Munde Beed | घड्याळाने दुरावलेल्या मुंडेंना, घड्याळानेच आणले एकत्र!
बीड : प्रतिनिधी एकेकाळी राजकीय वैर बाळगणारे मुंडे बहीण-भाऊ महायुतीच्या माध्यमातून मात्र पुन्हा एकदा एकत्र आल्याचे दिसले. ज्या घड्याळाने मुंडे बहीण-भावांना वेगळे केले होते. त्याच घड्याळाने या दोघांनाही आता एकत्र आणले आहे. लोकसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंचा प्रचार केला, तर आता बहीण विधानसभा निवडणुकीत भावासाठी प्रचार करत आहे. केंद्र आणि महाराष्ट्राच्या राजकारणात परळी