
Falodi satta bazar | भाजप ३५ तर आप २५; फलोदी सट्टा बाजाराचा कल!
नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे आज मतदान सुरु आहे. दुपारी १ वाजेपर्यंत ३५ टक्के मतदान झाले. अनेक ठिकाणी पैसे वाटत असल्याचे, बुरखा घालून दुसरेच मतदान करत असल्याचे आरोप केले जात आहेत. मतदान झाल्या झाल्या एक्झिट पोल येणार आहेत. यातच फलोदी सट्टाबाजाराने आपला अंदाज लावत सट्टा लावण्यास सुरुवात केली आहे. फलौदी सट्टाबाजारात अरविंद