
‘X’ मुळे एलन मस्कला ३४ अब्ज डॉलर्सचा फटका
नवी दिल्ली । khabarbat News Network Elon Musk lost 34 billion dollars due to ‘X’ | लोकप्रिय सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्विटरची खरेदी केल्यानंतर एलन मस्कने त्याचे नाव ‘एक्स’ असे ठेवले होते. टेस्ला आणि स्पेसएक्स या कंपन्यांचे मालक असलेल्या एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी केले होते. मस्क यांनी ट्विटर खरेदीसाठी मोठी रक्कम मोजली होती. ४४