
BPCL Offer …. पेट्रोल मोफत! सरकारी कंपनीच्या ऑफरने गजहब, पेट्रोल पंपावर रांगा…
मुंबई : khabarbat News Network सरकारी तेल कंपनी भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर गेल्या काही दिवसांपासून जोरदार ऑफर सुरू आहे. जर तुम्ही दुचाकी चालवत असाल तर तुम्हाला ७५ रुपयांचे पेट्रोल मोफत मिळेल. कंपनीची ही ऑफर २८ फेब्रुवारीपर्यंत चालेल. भारत पेट्रोलियमच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून ही ऑफर सुरू करण्यात आली आहे. या ऑफरचा २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत