
Real Estate | लोढा बंधूमध्ये वादाची ठिणगी; मालमत्ता, ब्रॅँडसाठी हायकोर्टात
khabarbat News Network मुंबई : बांधकाम क्षेत्रातील नावाजलेली कंपनी लोढा समुह यांच्यातील व्यावसायिक वाद समोर आला आहे. अभिनंदन लोढा यांनी लोढा ब्रँडचा लोगो वापरू नये अशी मागणी करत मोठा भाऊ अभिषेक लोढा यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. अभिषेक लोढा यांच्या मालकीच्या मॅक्रोटेक डेव्हलपर्स कंपनीने धाकटा भाऊ अभिनंदन लोढाच्या हाऊस ऑफ अभिनंदन लोढा या कंपनीविरोधात याचिका