
Bank of Maharashtra Job : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये १९५ पदांसाठी थेट भरती
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ऑफिसर स्केल (स्केल II, III, IV, V आणि VI) च्या विविध पदांसाठी थेट भरती जारी केली आहे. १० जुलै रोजी अधिसूचना जारी केली. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in वर जाऊन फॉर्म भरू शकतात. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०२४ आहे, त्यानंतर अर्ज प्रक्रिया थांबवण्यात येईल. अर्ज