
Hyperloop train | विमानापेक्षा वेगवान, अवघ्या २५ मिनिटांत मुंबईहून पुणे!
khabarbat News Network नवी दिल्ली : भारतीय रेल्वे सातत्याने प्रगती करत आहे. देशात वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावत आहे. तर बुलेट ट्रेन लवकरच धाव घेईल. यासोबतच हायपरलूप ट्रेन सुद्धा या मालिकेत जोडल्या जाणार आहे. त्यासाठीचा ४१० किमीचा ट्रॅक पण तयार झाला आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हायपरलूप ट्रॅकचा व्हिडिओ शेअर केला आहे. रेल्वेची