
बेरोजगार तरुणांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये! काय आहे योजना?
PM Internship scheme 2025 च्या दुसऱ्या फेरीसाठी अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये देशातील 738 हून अधिक जिल्ह्यांमध्ये देशातील 300 हून अधिक टॉप कंपन्यांकडून 1 लाख 19 हजार रुपयांहून अधिक किमतीच्या इंटर्नशिप (Internship) ऑफर केल्या जात आहेत. 21 ते 24 वर्षे वयोगटातील बेरोजगार तरुण 12 मार्चपर्यंत या योजनेसाठी अर्ज करु शकतात. हे पण