Toll Naka : ‘टोल’ बडवून काय, मते मिळतात? मग मनसेला मिळवायचे तरी काय?
वार्तापत्र / नितीन सावंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे अचानक सक्रिय झाले. राज्यातील टोलचा प्रश्न त्यांनी पुन्हा हाती घेतला. यापूर्वी मुंबई एन्ट्री पॉईंट सोडून राज्यभरातील छोटे टोलनाके छोट्या वाहनांसाठी तत्कालीन फडणवीस सरकारने टोलमुक्त केले होते. याचे श्रेय भाजपने घेतलेच पण ही टोलमुक्ती आपल्यामुळे झाली असा दावा राज ठाकरे अद्यापही करत आहेत. विशेष म्हणजे मुंबई