
Breast Cancer | स्तनांच्या कॅन्सरवर ‘हायड्रोजेल’चा रामबाण उपाय
नवी दिल्ली : khabarbat News Network आयआयटी गुवाहाटीतील संशोधकांनी स्तनांच्या कॅन्सरवर गुणकारी ठरणारे हायड्रोजेल विकसित केले असून, ते इंजेक्शनच्या माध्यमातून देता येऊ शकेल. विशेष म्हणजे या उपचाराचे दुष्परिणामही अत्यंत कमी असतील. या संशोधनामुळे आगामी काळात कॅन्सरग्रस्त अशा रुग्णांना किमोथेरपी किंवा शस्त्रक्रियेची गरज राहणार नाही. सध्या कॅन्सरवर केल्या जाणा-या पारंपरिक उपचारांच्या तुलनेत या संशोधित पद्धतीमुळे रुग्णांवर