
मराठवाड्यात ३० जागा जिंकण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन!
khabarbat News Network संभाजीनगर । आगामी विधानसभा निवडणुकांची लवकरच घोषणा होणार आहे. सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. या अनुषंगाने दोन दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौ-यावर आहेत. अमित शाह यांनी मराठवाडा, विदर्भातील भाजप पदाधिका-यांशी संवाद साधताना येत्या विधानसभेची रणनिती सांगितलीे. हे सगळं केलं तर मराठवाड्यात ३० जागा नक्की येतील, असा विश्वासही