
AI sugarcane | बारामतीचा नादच खुळा… ‘एआय’च्या माध्यमातून ऊस शेती!
पुणे/मुंबई : विशेष प्रतिनिधी डिजिटल भारतात सध्या ‘एआय’ म्हणजेच आर्टीफिशियल इन्टेलिजन्सची चलती असून या तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रत्येक क्षेत्रात गतीमानता आणण्यात येत आहे. विशेष म्हणजे शेतीसाठी देखील ‘एआय’ तंत्रज्ञान क्रांतीकारी ठरत असल्याचे समोर आले आहे. बारामतीमध्ये ‘एआय’चा वापर करुन ऊसाच्या उत्पादन क्षमतेत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे, भारत दौ-यावर असलेल्या मायक्रोसॉप्ट कंपनीचे चेअरमन सत्या