
Bus Accident in Saputara | सापुतारा घाटात खासगी बसचा अपघात, ७ ठार, १५ जखमी
नाशिक : प्रतिनिधी नाशिक-गुजरात हायवेवर सापुतारा घाटात खाजगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला. या अपघाताची तीव्रता सर्वात अधिक असून यामध्ये ७ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे तर १५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. बस २०० फूट दरीत कोसळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात ७ जण जागीच ठार तर १५ जणांची प्रकृती चिंताजनक