
पवनकल्याणच्या एन्ट्रीने लातूरच्या तरूणाईत चैतन्य….
लातूर : आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक गाजवलेले जनसेना पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी महाराष्ट्रात महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या. त्यांच्या ‘रोड शो’ला लातूर येथील तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. देशमुखांचा गड मानल्या जाणा-या लातूरमध्ये अमित देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढत असलेल्या अर्चना चाकूरकर यांच्या प्रचारार्थ पवनकल्याण यांनी झंझावाती सभा घेतली. एकीकडे अमित देशमुखांसाठी रितेश