
‘Bitcoin’ पहिल्यांदाच १ लाख डॉलर्सच्या पार!
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था जुलै महिन्याच्या अखेरीस डोनाल्ड ट्रम्प हे नॅशविले बिटकॉईन कॉन्फरन्समध्ये पोहचले होते. त्यावेळीच त्यांनी जगाला नवीन संदेश दिला होता. सत्तेत परतलो तर अमेरिकेला जगाची क्रिप्टो कॅपिटल करण्याची घोषणा त्यांनी या परिषदेत केली होती. त्यावेळी बिटकॉईन ६७ हजार डॉलरच्या घरात पोहचला होता. २० जानेवारी २०२५ रोजी डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ