
मुघल खजिन्याचा नाद : बु-हाणपूर किल्ल्यात हजारोंची झुंबड
बु-हाणपुर : प्रतिनिधी छावा सिनेमानंतर संभाजी महाराजांनी मुघल साम्राज्याला हादरा देण्यासाठी लुटलेल्या बु-हाणपूरला खूप महत्व आले आहे. तेथील लोकांना बु-हाणपूरच्या किल्ला परिसरात मुघलांनी खजिना पुरल्याची शंका आहे, यामुळे अचानक एका रात्री हजारोंच्या संख्येने लोकांनी किल्ल्याच्या आजुबाजुच्या परिसरात बॅटरी, मेटल डिटेक्टर घेऊन खोदाई सुरु केली. पोलिसांना समजेपर्यंत सकाळ झाली होती. या काळात काही लोकांना सोने मिळाल्याचे