
AI repay a loan of 20 lakhs | देवासारखा ‘एआय’ धावला; २० लाखाच्या कर्जफेडीस केली मदत
लॉस एंजेलिस : News Nework AI सारखे तंत्रज्ञान नवीन आहेच परंतु ते अनपेक्षित कामही करते. हे सांगण्यामागचे कारण म्हणजे नुकतीच एक घटना समोर आली आहे. ज्यात कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एका महिलेसाठी AI तंत्रज्ञान देवासारखे धावून आले. अमेरिकेत राहणा-या एका महिलेने आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने तिच्यावरील भरभक्कम कर्जाची रक्कम निम्म्यापेक्षा कमी केली आहे. ३५ वर्षीय जेनिफर एलन