Dharmasthal murder case | धर्मस्थळ प्रकरणात ट्विस्ट; ७ मानवी कवट्या सापडल्या!
धर्मस्थळ : khabarbat News Network कर्नाटकातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ धर्मस्थळ येथे गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेल्या खून, बलात्कार आणि बेकायदेशीर दफनाच्या कथित प्रकरणांची चौकशी करणा-या विशेष तपास पथकाला (एसआयटी) आणखी एक महत्त्वाचा पुरावा मिळाला. धर्मस्थळ हे पश्चिम घाटाच्या पायथ्याशी वसलेले असून श्री मंजुनाथेश्वर मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. या ठिकाणाला राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक मानले जाते….