Mass protest in France

Mass Protest in France | फ्रान्स संपावर; ८ लाख सामान्य लोक रस्त्यावर ! पेन्शन योजना, अर्थसंकल्पीय कपातीचा निषेध

पॅरिस : Khabarbat News Network फ्रान्समध्ये आज (गुरूवार) गेल्या अनेक वर्षांमधील सर्वात मोठा देशव्यापी सामुदायिक संप पुकारण्यात आला. कामगार संघटनांनी एकजूट दाखवत रस्त्यांवर उतरण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान सेबेस्टियन लेकोर्नू यांनी जाहीर केलेल्या कठोर अर्थसंकल्पीय कपातीचा निषेध करण्यासाठी २४ तासांचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. कामगार, पेन्शनधारक आणि सामान्य नागरिकांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी सरकारवर दबाव आणणे,…