कुत्र्यांना होणार जन्मठेप; उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय
प्रयागराज : khabarbat News Network सतत हल्ले करणा-या कुत्र्याला सीरियल ऑफेंडर ठरवून जन्मठेपेची शिक्षा केली जाणार आहे. प्रयागराजमध्ये याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. एबीसी अर्थात अॅनिमल बर्थ कंट्रोल सेंटरसाठी हा आदेश लागू झाला आहे. हिंसक श्वानांना नियंत्रणात ठेवून लोकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेतला गेला आहे. जर एखादा कुत्रा पहिल्यांदा कुणाला चावला, तर…